Help Line Number : ०८०६९३८७९४८

MR EN

जागतिक बँकेच्या STARS प्रकल्पांतर्गत MPSP ने करिअर समुपदेशक म्हणून प्रशिक्षित होण्यासाठी शिक्षक/ समुपदेशकांची निवड केली आहे.

आपले स्वागत आहे

ट्रेन द ट्रेनर प्रोग्राममध्ये

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (MPSP)ने या प्रोग्रामसाठी महाराष्ट्रातील विविध शाळांमधून तुमच्यासारखे शिक्षक/समुपदेशक निवडले आहेत.

आपण त्या काही विश्वासू लोकांपैकी एक आहात !!!

आमच्या प्रोजेक्ट बद्दल बातमी

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून संदेश

अधिकृत प्रकल्प सूचना पत्र

प्रोग्रॅमचा परिचय

ट्रेन द ट्रेनर हा एक जागतिक बँकच्या STARS कार्यक्रमांतर्गत प्रायोजित प्रोग्राम आहे ज्याची अंमलबजावणी ही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (MPSP) करत आहे. या प्रोग्रामसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) मदतीने महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधून काही शिक्षकांची व समुपदेशकांची निवड केली आहे.

MPSP द्वारे ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम पूर्ण करण्याची अंतिम मुदत 18 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. कृपया संधीचा लाभ घ्या आणि करिअर समुपदेशक म्हणून तुमचे प्रमाणपत्र मिळवा.

या प्रोग्रामद्वारे आपणास

LMS स्वरूपातील NEP 2020 पॉलिसी लक्षात घेऊन मानसशास्त्रज्ञांंद्वारा तयार केलेल्या एक करियर गाईडन्स प्रोग्राम तयार करण्यात आला आहे.

वाचन सामग्री

स्वयं-स्पष्टीकरणात्मक व्हिडिओ

तज्ञांद्वारे थेट सत्रे

आगामी करिअरसंधीचा डेटाबेस

या प्रोग्रामद्वारे आपणास

LMS स्वरूपातील NEP 2020 पॉलिसी लक्षात घेऊन मानसशास्त्रज्ञांंद्वारा तयार केलेल्या एक करियर गाईडन्स प्रोग्राम तयार करण्यात आला आहे.

वाचन सामग्री

स्वयं-स्पष्टीकरणात्मक व्हिडिओ

तज्ञांद्वारे थेट सत्रे

आगामी करिअरसंधीचा डेटाबेस

प्रोग्रामचे फायदे

award

करिअर समुपदेशन कौशल्यात प्रभुत्व मिळवा.

mission

तुमच्या प्रोफेशनल वाढीसाठीचा एक महत्त्वाचा टप्पा.

discussion

करिअर समुपदेशन कौशल्यात प्रभुत्व मिळवा

cap

तुमच्या विद्यार्थ्यांचे यश आणि विकासात योगदान द्या.

communities

शिक्षण समुदायात वेगळेपण दाखवा.

compass

आपल्या सभोवतालच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आधारस्तंभ व्हा.

“शिक्षक विषयांच्या पलीकडे जातात. मूल्ये रुजवतात आणि स्वप्ने व उज्ज्वल भविष्याची ब्लू प्रिंट रचतात.”

तुमच्या LMS प्रोग्राममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खालील फॉर्म भरा

वरील प्रमाणे

Help Line Number : ०८०६९३८७९४८